नंघारा मोर्चा बाबत आज कल्याण येथे बैटक घेणयात आली.

प्रमूख प्रतिनीधी

रविराज एस. पवार

*नंघारा*
आज दि. 20.11.2016 रविवारी कल्याण येथे मिटिंग घेण्यात आली. मा. प्रा. मोहन भाऊ चव्हाण नागपूर आन मा. बळीभाऊ राठोड जेष्ठ समाजसेवक ये मा. पी.टी. चव्हाण साहेब, ओंकार आबा धूळेकर व संपूर्ण मुंबई ठाणे परिसरातील समाज बांधव प्रमुख उपस्थित
नागपूर येथे *नंगारा* मोर्चा 7/12/2016 रोजी हिवाळी अधिवेशनात *नंगारा* मोर्चा काढण्यात येनार आहे, या विषयावर चर्चा झाली व आपापल्या परिने मदत तसेच सगळ्या बाजुने सहकार्य करनार असी गवाही देण्यात आले.
*धन्यवाद*

*कर्मचारी,अधिकारी व सर्व समाज बांधव मुंबई, ठाणे कोकण विभाग*

Leave a Reply