राज्यस्तरीय शैक्षणिक  परिषद व संमेलन  शेगांव येथे पार पडले 

​क.महाविद्यालयीन प्राध्यापकांचे नुकतेच  राज्यस्तरीय शैक्षणिक  परिषद व संमेलन  शेगांव येथे पार पडले  या संमेलनात आपल्या शोध निबंध प्रस्तुत  व्याख्यानात   *आजचे  शिक्षण व  सध्यस्थितीतील आव्हाने* या संशोधित विषयावर

प्रा.दिनेश राठोड यांनी  मार्गदर्शन केले. कार्यक्रमास  राज्यातील   4500 प्राध्यापकांची  उपस्थिती होती.


प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट – www.goarbanjara.com

भ्रमणध्वनी – 9619401377

Leave a Reply