राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या “प्रदेश कार्यकारीणी” च्या बैठकीचे १६ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे आयोजन

(श्री. सतिष एस राठोड) ✍

औरंगाबाद :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेची “महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी तसेच सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व सर्व विभागीय आणि जिल्हा कार्यकारीणी” आणि समस्त पदाधिकार्यांची ‘अतिशय महत्वाची बैठक’ दि.१६’डिसेंबर २०१८, रविवार. रोजी ‘औरंगाबाद’ येथे आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आत्मारामजी जाधव यांचेसह राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,अमृतजी मेडकर, आत्मारामभाई जाधव (गुजरात),राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय सचिव-गणपती राठोड,राष्ट्रीय संघटक-मुरलीभाऊ चव्हाण,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,प्रकाशभाऊ जाधव,राष्ट्रीय कोषाध्यक्ष-राजेशजी नाईक,राष्ट्रीय प्रवक्ता-ॲड.अविनाशभाऊ जाधव,प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष-भारतभाऊ राठोड,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष-डॉ.सुजाताताई आडे,यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष-विलासभाऊ जाधव,विलासभाऊ राठोड,प्रदेश सरचिटणीस-सतिषभाऊ राठोड, प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,ॲड.विनोदभाऊ राठोड, मुंबई अध्यक्ष-रोहितजी राठोड,मुंबई सचिव-सुरेशभाऊ पवार,आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत संघटनेच्या जडण घडण विषयी तसेच समाजामध्ये विविध पातळीवर कार्य करणाऱ्या समाजसेवक आणि संघटनेच्या विचारधारेशी सहमत असणाऱ्या नविन कार्यकर्त्यांना संघटनेत सामावुन घेऊन काही पदधिकार्यांना वेगवेगळी जबाबदारी देणे व पुढील काळात “राजकीय व सामाजिक निर्णय” घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी, सर्व ‘राज्य,विभागीय,जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी तसेच संघटनेमध्ये नव्याने सामील होऊ इच्छिणाऱ्या समाजसेवक व कार्यकर्ते यांनी “दि.१६’डिसेंबर-२०१८,रविवार रोजी सकाळी-१०ः००.वाजता -जिल्हा परिषद विश्रामगृह, दिल्ली गेट,औरंगाबाद” या ठीकाणी वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हाध्यक्ष – मा.लखनभाऊ चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष-मा.दिपकभाऊ चव्हाण,मा.पुंडलिकभाऊ जाधव,जिल्हा सरचिटणीस-मा.सुभाषभाऊ राठोड यांच्यासह सर्व औरंगाबाद जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे. (अधिक माहितीसाठी-9022234565 ) या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply