लमाणी लोकांना गोवा राज्यामधून बाहेर फेकून द्या अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात अॉड. रमेश खेमू राठोड यांचे श्री.नरेंद्र मोदीजी साहेब यांना व संबंधित मंत्र्यांना व अधिकारीऱ्यांना तक्रार केली आहे…!

प्रिय, 

माझ्या गोर बंजारा बंधू आणि भगिनिनो आता तरी जागे व्हा..

गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू अजगांकर यांनी “लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या ह्या मंत्र्याला धडा शिकविण्यासाठी प्रत्येक स्तरातून विरोध आणि त्यांच्या विरोधात सबंधित पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करावे ही सर्वाना माझी कळकळिची विनंती आहे.मी भारताचे पंतप्रधान मोदी साहेब,भारताचे आदिवासी आयोग,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल,गोवा राज्याचे राज्यपाल,गोवा राज्याचे मुख्यमंत्री,गोवा राज्याचे पोलिस महासंचालक,भारताचे मानवाधिकार आयोग आणि विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये त्या मंत्राच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. ह्याच्यात काही बदल आणि पुढील पाउला साठी जरूर मला फ़ोन करुन कळवावे  ही अपेक्षा….! 

आपला मित्र बंधू : – अँड रमेश खेमू राठोड

Chief Editor – Gajanan D Rathod 

Banjara news online portal 

Website – www.goarbanjara.com

Mobile – 9619401477

Leave a Reply