परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग-तुळजापुर,जिल्हा-उस्मानाबाद यांच्या वतीने दिला जाणारा सन 2017 चा “राज्यस्तरीय परिवर्तन सामाजिक पुरस्कार”दिनांक 01/10/2017 रोजी देवून अँड रमेश खेमू राठोड यांचा सत्कार करण्यात आले…!
| सदर राज्यस्तरीय परिवर्तन सामाजिक पुरस्कार नळदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ मोहन बाबरे सर,लेक वाचवा अभियानाचे प्रणेत्या श्रीमती राणीताई पाटील,लातूर बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ श्रीकांत गायकवाड सर,झोपड़पट्टी सेलचे महाराष्ट् राज्याचे अध्यक्ष माननीय भगवानराव वैराट साहेब,आई फाउंडेशनचे राष्ट्रिय उपाध्यक्षा श्रीमती मधुताई निमकर,मुंबई विद्यापीठचे प्राध्यापक डॉ चंद्रकांत पूरी सर,काव्य मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर सर,लोकाधिकार मंचचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ अरुण जाधव साहेब,तुळजापुर यसवंतराव महाविद्यालयाचे प्राध्यापिका डॉ जयश्री घोडके मैडम,संघटनेचे सचिव मारुती बनसोडे सर,लोहराचे सभापती माननीय आसिफ मुल्ला साहेब,युवा बिजनेस ट्रेनर माननीय विजय कोठगोंड साहेब,मुख्याध्यापक गौतम राठोड सर अशा विविध मान्यवारांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आले…!
सदर राज्यस्तरीय परिवर्तन सामाजिक पुरस्कार हे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना हा पुरस्कार प्रत्येक वर्षी देवून सन्मानित करण्यात येते.सन 2017 चा पुरस्कार आपल्या सर्वांच्या आशीर्वाद,प्रेम व सहकार्य तसेच आपल्या सर्वांची कौतुकांची थाप ह्या मुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे.तुमची सर्वांची साथ-सोबत अशीच मिळत रहावो,हिच माफक अपेक्षा व्यक्त करतो….!
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

प्रमुख प्रतिनिधि – गजानन धावजी राठोड
बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल
9619401377
Congratulation sir from depth of my heart
Good